Posts

Showing posts from June, 2021

पौष्टीकतेने भरपूर असलेले मूग

Image
        पौष्टीकतेने भरपूर असलेले मूग                 खाण्याचे फायदे       कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ समजले जाणारे धान्य म्हणजे मूग, सर्वांच्या परिचयाचे असलेले मूग हे कडधान्य पौष्टीकतेने भरपूर आणि त्याच्या विशिष्ठ गुणांमुळे श्रेष्ठ समजले जाते  विविध भाषेत  इंग्लिश  -mung /green gram/mooung संस्कृत -मुदग  मराठी -मूगडाळ  गुजराती -मगनी दाल    मूगाची लागवड        पावसाच्या सुरवातीला पावसाळी पीक म्हणुन मूगाची लागवड केली जाते, शेतकी तज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारण मूगाला कोणत्याही प्रकारची जमीन लागते.. परंतु हलकी , सुपीक , आणि मध्यम प्रतीची जमीन असेल तर पीक चांगले येते, तसेच बाजरी आणि ज्वारी बरोबर मिश्र पिक म्हणूनही मूगाची लागवड केली जाते.           हिवाळ्यात जे मूग पेरतात ते थोडे लालसर मूग असतात परंतु खाण्यासाठी हिरवे मूगच श्रेष...